झारगडवाडी ग्रामपंचायत मधील दफ्तर तपासणी कधी होणार पूर्ण.. तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची वाढलीय धाकधूक... दप्तर चौकशीत नेमक काय होणार उघड? याकडे ग्रामस्थांचे लागले लक्ष.. झारगडवाडी ग्रामपंचायत ची ७ सप्टेंबर रोजी सुरू झालीय दप्तर तपासणी.. झारगडवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार, अपहार, अनियमितता झाल्याच्या आरोपाबद्दल सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी पुणे जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झारगडवाडी ग्रामपंचायत मधील १४/१५ वा वित्त आयोग, नागरी सुविधा निधी, जिल्हा निधी, ग्रामनिधी बाबत दफ्तर ची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे यानुसार ७ सप्टेंबर पासून या ग्रामपंचायत मध्ये चौकशी सुरू झाली आहे. यासाठी वेल्हे येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, व पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे यांची नियुक्ती दप्तर चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. झारगडवाडी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या त्याच अनुषगाने ग्रामपंचायत कामकाज बाबत अनियमितता यामुळे स्थान...
News, Intertentenment, Information