मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झारगडवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी बाळासाहेब कोळेकर यांची बिनविरोध निवड..

झारगडवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी बाळासाहेब कोळेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश करे यांची बिनविरोध निवड..  बारामती : झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटी ही १९११ साली स्थापन झाली असून, वडीलधाऱ्यानी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेची निवडणूक लागू नये म्हणून गावातील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले होते. आणि आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले आहे. चेअरमन पदासाठी तीन जण इच्छुक होते. यामध्ये बाळासाहेब कोळेकर, नवनाथ बोरकर व महिला संचालक रंजना बोरकर हे इच्छुक होते. मात्र संचालक मंडळाने तीन इच्छुकांची मत जाणून घेत साधक बाधक चर्चा करून निवडणुक न लावता एकमताने यावेळी मल्हारी कोळेकर यांना चेअरमन पदाची संधी देऊ असे सांगितले त्यावर मल्हारी कोळेकर यांच्या नावाला दुजोरा देत रंजना बोरकर आणि नवनाथ बोरकर यांनी चेअरमन पदासाठी कोळेकर यांना पाठिंबा दिला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश करे यांचे एकमेव नाव आल्याने त्यांना संधी देण्यात आली.. बारामती प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक ...