प्रजासत्ताक दिनी बरकडवाडी (मेखळी) येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर पडले पार.. मयुर बोरकर... बारामती तालुक्यातील मेखळी येथील बरकडवाडी येथे नटराज नाट्यकला मंडळ आयोजित किरण गुजर जेष्ट नगरसेवक बारामती यांच्या विशेष सहकार्यांने विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल व संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्या विद्यमाने प्रजासत्ताक दिनी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या मध्ये मुलांच्या वयानुसार वाढ किती आहे या अनुसरून उपचार करण्यात आले व मुलांना आयुर्वेदिक बिस्कीट वाटप करण्यात आले.. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते ऋषि देवकाते यांनी केले होते.. या आरोग्य शिबिराचे उदघाटन, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख अमोल देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच महादेव माने, शाळा समिती सदस्य ब्रह्मदेव देवकाते, इंद्रजित डोंबाळे, सूर्याजी देवकाते, गणेश काळे, तेजस देवकाते व आदी पालक वर्ग उपस्थित होते. युवा नेते ऋषि देवकाते... या शिबीरात तीस लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, मुलांच्या आहारा बाबत सल...
News, Intertentenment, Information