बारामती माळेगाव कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे एक विजयी तर चार उमेदवार आघाडीवर..
माळेगाव कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे एक विजयी तर चार उमेदवार आघाडीवर.. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पहिली फेरी रात्री नऊ वाजेपर्यंत होणार पूर्ण..निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने दुसरी फेरी रात्री दहा वाजल्यानंतर सुरू होऊन ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत राहणार सुरू... निकाल पहाटे पाच वाजेपर्यंत अपेक्षित.. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची प्रक्रिया सकाळी नऊ वाजता सुरू झाली असून अद्याप सुरू आहे.. एकूण दोन फेऱ्यांपैकी पहिली फेरी रात्री नऊ वाजता हाती येणार असून दुसरी फेरी रात्री दहा वाजता सुरू होऊन ती पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार तसेच शेवटचा निकाल हाती यायला पहाटे पाच वाजणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे... उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे आतापर्यंत अजित पवार विजयी झाले असून त्यांच्या पॅनलचे तीन पुरुष आणि एक महिला आघाडीवर आहेत .. तर चंद्रराव तावरे यांच्य...