बारामतीचा सर्वांगीण विकास फक्त अजितदादा यांच्यामुळेच झालाय... संभाजी होळकर बारामती शहरासह ग्रामीण भागात करोडो रुपयांची विकास कामे सुरू.. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संपर्क दौरे सुरू.. नवनाथ बोरकर.. बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे यामुळे देशासह महाराष्ट्रात लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती तालुक्यात देखील लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. यासाठी बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी संपर्क दौरे सुरू करण्यात आले आहेत.. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास हा फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झाला आहे बारामती शहरासह ग्रामीण भागात करोडो रुपयांची विकास कामे सुरू आहेत. यामुळेच अजित दादा हे विकास पुरुष म्हणून प्रसिद्ध झाले आहेत येणाऱ्या बारामती लोकसभेला अजित दादा महायुती आघाडीच्या माध्यमातुन बारामती लोकसभा मतदारसंघात जो क...
News, Intertentenment, Information