बारामती माळेगाव कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे एक विजयी तर चार उमेदवार आघाडीवर..
माळेगाव कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे एक विजयी तर चार उमेदवार आघाडीवर..
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पहिली फेरी रात्री नऊ वाजेपर्यंत होणार पूर्ण..निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने
दुसरी फेरी रात्री दहा वाजल्यानंतर सुरू होऊन ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत राहणार सुरू...
निकाल पहाटे पाच वाजेपर्यंत अपेक्षित.. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची प्रक्रिया सकाळी नऊ वाजता सुरू झाली असून अद्याप सुरू आहे.. एकूण दोन फेऱ्यांपैकी पहिली फेरी रात्री नऊ वाजता हाती येणार असून दुसरी फेरी रात्री दहा वाजता सुरू होऊन ती पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार तसेच शेवटचा निकाल हाती यायला पहाटे पाच वाजणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचे आतापर्यंत अजित पवार विजयी झाले असून त्यांच्या पॅनलचे तीन पुरुष आणि एक महिला आघाडीवर आहेत ..
तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनलची एक महिला आघाडीवर आहे..
आघाडीवर आणि पिछाडीवर असलेली नावे आणि मतदान आकडेवारी..
ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार -९१ विजयी उमेदवार..
भालचंद्र बापूराव देवकाते -चंद्रराव तावरे गट 10 मते
1) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
रतन कुमार भोसले अजित पवार गट-4117 उमेदवार आघाडीवर
बापूराव गायकवाड चंद्रराव तावरे गट-3717
राजू भोसले श्रीरंग शरद पवार गट - 417
2) इतर मागास प्रवर्ग
नितीन कुमार वामनराव शेंडे अजित पवार गट -4120 उमेदवार आघाडीवर
रामचंद्र नाळे चंद्रराव तावरे गट -3644
भरत बनकर शरद पवार गट - 437
3) भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते अजित पवार गट- 4269 उमेदवार आघाडीवर
सूर्याजी तात्यासो देवकाते चंद्रराव तावरे गट- 3288
ज्ञानदेव बुरुंगले शरद पवार गट तुतारी- 566..
4)महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे- अजित पवार गट -2161 आघाडीवर उमेदवार..
राजश्री कोकरे चंद्रराव तावरे गट 2022 उमेदवार आघाडीवर..
ज्योती मुलमुले अजित पवार गट -1959
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा