ब्रेकिंग..
काटेवाडीत मांजा ( दोरा ) काचल्याने महिला गंभीर जखमी....
![]() |
| 22 जुलै 2024 |
गेल्या वर्षी बारामती शहरात अशा मांजा दोऱ्यामुळे काहीजण जखमी झाले होते. तीन वर्षांपूर्वी निरावागज मेखळी परिसरात फलटणला निघालेल्या एका व्यक्तीचा मांजाचा दोरा कापल्याने मृत्यू झाला होता. राज्यात अशा बेकायदेशीर मांजामुळे अनेकांचा बळी गेला आहे. बारामती परिसरात मांजा विक्रीला बंदी आहे. तरी देखील काही ठिकाणी मांजाची विक्री राजरोजपणे केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने मांजा विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा