"पत्रकार संघ बारामती" संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.विजय भिसे, तर उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची बिनविरोध निवड..
"पत्रकार संघ बारामती" संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.विजय भिसे, तर उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची बिनविरोध निवड..
बारामती : बारामती तालुक्यातील "पत्रकार संघ बारामती" या संघाची तीन वर्षासाठी कार्यकारिणी निवड आज ( शुक्रवारी ता. 2 ) करण्यात आली. यात अध्यक्ष पदी डाॅ.विजय भिसे, उपाध्यक्ष पदी नवनाथ बोरकर, शिवाजीराव ताटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली..
पुढील तीन वर्षासाठी झालेली कार्यकारिणी - कार्याध्यक्ष शुभांगी महाडिक, सचिव तैनुर शेख, सह सचिव स्वप्निल शिंदे, खजिनदार सोमनाथ कवडे, सहखजिनदार दीपक पडकर या सर्वांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.. यावेळी मावळते अध्यक्ष सुधीर जन्नू, जेष्ठ पत्रकार दत्ता महाडिक, अमोल तोरणे, वसंत मोरे, राजेश वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा